Skip to main content Skip to Navigation Screen Reader Access    Text Size : A- A A+ English हिंदी

विनायकराव पटवर्धन अथवा पटवर्धनबुवा (२२ जुलै, इ.स. १८९८ - २३ ऑगस्ट, इ.स. १९७५) हे ग्वाल्हेर घराण्याचे ज्येष्ठ गायक होते. प्रसिद्ध गायक पंडित दत्तात्रेय विष्णू पलुस्कर ह्यांचे ते गुरू होत.पटवर्धनबुवांचा जन्म महाराष्ट्रातील मिरज ह्या गावी झाला. त्यांनी आपले काका केशवराव यांच्याकडून संगीताचे प्राथमिक शिक्षण घेतले. त्यानंतर मिरज संस्थानाच्या शिष्यवृत्तीवर ते लाहोर येथे गेले व तिथे त्यांनी पंडित विष्णू दिगंबर पलुसकर यांचे शिष्यत्व पत्करले. पलुसकर बुवांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे गाणे अधिक संपन्न झाले. त्यांनी मिरज येथे पंडित बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर व पुणे येथे रामकृष्णबुवा वझे यांचेकडेही काही वर्षे संगीताचा अभ्यास केला.
विनायकराव पटवर्धन
हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत घराणे ग्वाल्हेर घराणे
 

त्वरित लिंक

निदेशक से संवाद करें

श्रीमती आस्था एम. कार्लेकर

 

निदेशक  मध्य दक्षिणी

और पढे

न्यूज़लेटर के सदस्य बने




    सदस्यता समाप्त करने के लिए यहाँ क्लिक करें